मराठी कॉर्नर सभासद

Saturday, November 21, 2009

बरबाद

दगडाची आहे ही दुनिया भावनांना समजत नाही
मनात काय चाललंय ही साधी गोष्ट समजत नाही
..
एकटा तर चंद्र पण असतो चांदण्यामध्ये
पण चंद्राचं दु:ख़ ही काळी रात्र समजत नाही
..
माझ्या आनंदाची तक्रार देवाकडे करू नकोस
विसरून जा मला माजी आठवणही काढु नकोस
..
केलेस मला तु बरबाद हे माझे दुर्दैव आहे
विनंती तुला करतो अजुन असं बरबाद कुणाला करू नकोस

No comments:

Post a Comment